Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents

ख्रिस्ती सेवा

 - Contents
 • Results
 • Related
 • Featured
No results found for: "".
 • Weighted Relevancy
 • Content Sequence
 • Relevancy
 • Earliest First
 • Latest First
  Larger font
  Smaller font
  Copy
  Print
  Contents

  दृढनिश्चय

  परमेश्वराच्या सेवा कार्याकरिता, आत्मे जिंकण्याकरीता जोम व दृढ निश्चय दाखविण्यास पाहिजे आहे. लक्षात ठेवा आपण जे परमेश्वराचे दूत जर दृढतेने वाया न जाणारे व नैराश्य हीन कार्य करत नाही, तर बहुतांच्या नाशास कारणीभूत ठरु. TFTC - ६:४१८.ChSMar 265.5

  ह्या अनमोल कार्यासाठी आपली निवड झाली आहे, तर आता ते अचूकतेने व दृढनिश्चयाने करु. आपण जाणून घेऊ की, सतने आपल्या जीवनात किती बदल घडविला आहे. TFTC - ६:४१८.ChSMar 265.6

  Larger font
  Smaller font
  Copy
  Print
  Contents