Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents

ख्रिस्ती सेवा

 - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First
    Larger font
    Smaller font
    Copy
    Print
    Contents

    निःस्वार्थीपणा

    ख्रिस्ताचे कार्य आपणासाठी उदाहरणा दाखल आहेच. तो सतत चांगल करीत राहिला, मंदिरात, सभेमध्ये, शहराच्या वस्त्यावर, बाजारपेठेत, कारखान्यात, समुद्रा कडेस व डोंगरावर सगळीकडे. त्याने सुवार्ता सांगितली व लोकांना (रुग्णांना) बरेही केले. त्याचे जीवन नि:स्वार्थी होते आणि हेच आपल पुस्तक आहे. जे आपण शिकवितो. त्याचे कोमल, दयाळू, प्रीति आपल्यातील स्वार्थीपणास व कठोर मनास पळवून लावते. TFTC - ९:३१ChSMar 279.3

    प्रभूच्या कार्याचा उद्देश हा आहे की आपण स्वत:चा उदो उदो करु नये. नि:स्वार्थीपणा व त्यागी वृत्ती हा प्रभु सेवेचा पाया होता, आहे व असणार आहे. त्याचे कार्य एकाही स्वार्थी धाग्याने विणले जावू नये. अशी त्याने कार्याची रुपरेषा बनवली आहे. आपल्या कामात म्हणजे प्रभूसाठीच्या कार्यात आपण कौशल्य व योग्य नीति आणली पाहिजे. ‘अचूकता व ज्ञान / शहाणपण’ हे प्रभू परमेश्वर जो परीपूर्ण आहे तो या जगात ह्या प्रार्थना मंदिर बांधणाऱ्याकडून त्याच्या सेवा कार्याची बांधणी संबंधही अपेक्षा करतो, तरी ही आपण जे कामकरी, लक्षात ठेवावे की जरी आपल्यात भरपूर कौशल्य असतील आणि आपली सेवाही उत्कृश्ठ असेल, ती मान्य करण्यात येणार नाही जो पर्यंत आपण आपल ‘स्वत्व त्याला अर्पण करुन त्यागी जीवन जगत नसु. - प्रॉफेक्टस अॅन्ड किंग्ज - ६५.ChSMar 279.4

    सर्वांनी जे पूर्नबांधणी मध्ये सहभागी आहेत त्यांनी नि:स्वार्थी असणे खूप गरजेचे आहे. आपण अति दयाळू व शालीन असावे आपल्या नि:स्वार्थी कार्याच्या चांगूलपणा आपल्या जीवनातून दिखावा. - द मिनिस्ट्री ऑफ हिलींग - १५७.ChSMar 280.1

    Larger font
    Smaller font
    Copy
    Print
    Contents