Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents

ख्रिस्ती सेवा

 - Contents
 • Results
 • Related
 • Featured
No results found for: "".
 • Weighted Relevancy
 • Content Sequence
 • Relevancy
 • Earliest First
 • Latest First

  अध्याय २६ : यशाची खात्री

  दिव्य - हमी

  आपण साधन सामग्रीचा पूरवठा करु तर देव कार्य करेल. TFTC - ९:१०७.ChSMar 295.1

  देव पूर्ण मनाने केलेले कार्य स्विकारतो आणि त्यातील त्रुटि भरुन काढतो. - द मिनिस्ट्री ऑफ हिलींग १५०.ChSMar 295.2

  खरेपणाचे प्रत्येक कृत्य सार्वकालीक ठरवले जाईल, जरी करणाऱ्याकरिता ते लक्षणीय वाटत नसले तरीही. TFTC - २:६८३.ChSMar 295.3

  जर तुम्ही स्वत:स पुर्णपणे वाहून घेता, तर तुम्हा द्वारे इतरांना ज्यांना तो वाहक म्हणून वापर करणार आहे, अशासाठी की जे अंधारात चाचपडत आहेत त्यांना प्रकाशमय होण्याकरिता ह्यांना सत्य सांगवयास तूमचा साधन म्हणून उपयोग करणार आहे. TFTC - ७:६३.।ChSMar 295.4

  लवकरच ‘सत्य’ वैभवाने विजय पावेल आणि परमेश्वरासोबत ज्यांनी कार्य करावयाची मनिषा बाळगली आहे तेही त्यामुळे विजयी ठरतील. TFTC - ९:१३५.ChSMar 295.5

  जो कोणी हातच काहीही राखून न ठेवता परमेश्वराच्या कार्यास वाहून घेतो त्याचा अगणीत फल प्राप्तीसाठी सामर्थ्य, शक्ति देण्यात आली आहे. TFTC - ७:३०.ChSMar 295.6

  आपल्या सोबत्याच्या तारणाकरिता आपण अथक श्रम करतो तेव्हापरमेश्वर आपले प्रयत्न सफल करतो. TFTC - ९:८६.ChSMar 295.7

  परमेश्वराच्या भव्य योजनेमध्ये प्रत्येकाला स्थान आहे. जेथे प्रतिभेची गरज नसते तेथे ते बहाल केले जात नाही. समजा की थोडी कमी प्रतिभा असेल तर परमेश्वराकडे तिची त्याकरिता जागा आहे आणि हे कोठेसे कौशल्य जेव्हा विश्वासाने वापरले तर अशी परमेश्वराने त्याची रचना व्हावी असे ठरविले आहे तसेच उपयोगात येईल. TFTC -९:३७.ChSMar 295.8

  ख्रिस्ताच्या सहकार्यामध्ये असलेले नम्र कामकरी अशा तारा छेडू शकतात. ज्याचे तरंग पृथ्वी व्यापतील व अनंत काळाचे मधूर गायन बनवतील. - द मिनिस्ट्री ऑफ हिलींग - १५९.ChSMar 295.9

  कोणत्याही कार्यातील खरे यश म्हणजे - संधी, अनपेक्षितता किंवा नशिब - याचा परिणाम खातर नाही, तर परमेश्वराने बाहेरील कष्टाची केलेली तरतूद व विश्वास आणि दूरदर्शीपणा याचे बक्षीस आहे, सदाचार व संयम याचे प्रतीफळ आहे.ChSMar 295.10

  आकर्षक मानसीक गुणवत्ता आणि नैतिक उच्च स्वर हे काही अनपेक्षिततेचा परिणाम नाही, तर परमेश्वराने दिलेल्या संधीचा उपयोग आपण कशाप्रकारे करतो यावर त्याचे यश अवलंबून आहे. - प्रॉफेट अॅन्ड किंग्ज ४८६.ChSMar 296.1

  ज्यांना कार्य करण्याचा ठसा मारलेला आहे, जरी ते कार्य घरामध्ये, शेतामध्ये वा राष्ट्रापलीकडचे का असेना, त्यांनी परमेश्वराच्या नावात पुढे जावे. कृपा व सामर्थ्य करिता ते परमेश्वरावर अवलंबून असतील तर ते निश्चितच यश पावतील.ChSMar 296.2

  प्रथमत: त्यांचे कार्य कमी प्रमाणात असेल, पण जर ते परमेश्वराच्या योजनेप्रमाणे कार्य करीत राहिले तर त्याच्या कार्याची कक्षा वाढेल. परमेश्वर नि:स्वार्थी, स्वार्थ त्यागी कामकऱ्यासाठी कार्य करतो. तो कोणीही, कोठेही असो. - द सदर्न वॉचमन - एप्रिल १, १९०३.ChSMar 296.3