Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents

ख्रिस्ती सेवा

 - Contents
 • Results
 • Related
 • Featured
No results found for: "".
 • Weighted Relevancy
 • Content Sequence
 • Relevancy
 • Earliest First
 • Latest First

  यशाची प्रमाणबद्धता

  एखादी गोष्ट पूर्णत्वास शन्यावी याकरिता परमेश्वर जेव्हा मार्ग उघडे करतो तेव्हा निवडलेल्या साधकाने पूर्ण शक्तिनीशी ते वचनदत्त कार्य पूर्णत्वास न्यावे. त्याच्या आस्थेच्या व सहनशीलतेच्याप्रमाणात जे त्याचे कार्य चालते त्याच प्रमाणात त्याला यश मिळेल. - प्रोफेटस् अॅन्ड किंग्ज - २६३.ChSMar 301.1