Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents

ख्रिस्ती सेवा

 - Contents
 • Results
 • Related
 • Featured
No results found for: "".
 • Weighted Relevancy
 • Content Sequence
 • Relevancy
 • Earliest First
 • Latest First
  Larger font
  Smaller font
  Copy
  Print
  Contents

  न्याय्य प्रतिफळ

  परमेश्वर चांगला आहे, तो दयाळू व कोमल हृदयी आहे. तो त्यांच्या सर्व लेकरांना ओळखतो. प्रत्येक जण काय करत असतो हे तो जाणतो. प्रत्येकास किती श्रेय द्यावे हे त्याला ठावूक आहे. तुम्ही स्वत: आपल्या पसंत, नापसंत चा तक्ता बनवू नका ते काम देवावर सोपवा. परमेश्वराचे तुम्हाला दिलेले कार्य तुम्ही पूर्ण करता तर तुम्हाला कृपामंदीत करण्यात येईल. - द सदर्न वॉचमन मे १४, १९०३. ChSMar 306.2

  आपण आपल्या प्रतिफळाविषयी कोणताही किंतू न बाळगता संपूर्णतः परमेश्वरावर अवलंबून निश्चिंत रहावे असे त्याला वाटते. मन ख्रिस्तमय असेल तर प्रतिफळ काही महत्तचे वाटत नाही. कारण आपल्या सेवाकार्याचा तो प्रभूख हेतू नाहीच. - ख्राईस्ट ऑब्जेक्ट लेसन्स ३९८.ChSMar 306.3

  पोटमाळ्यामधून, भिकार झोपडीतून, अंधार कोठडीतून, मचाना मधून, डोंगर व माळरानातून, पृथ्वीच्या सागराच्या कपाऱ्यामधून ख्रिस्त त्याच्या लेकरांना त्याच्यापाशी गोळा करने “पृथ्वीवर ते कष्टी, छळले गेलेले निराधार आहेत. सैतानाच्या भ्रामक दाव्यांना बळी न पडलेल्याने लाखो डोळ्यावर बदनामीचे आरोप घेवून कबरेमध्ये गेले. मनुष्यांच्या न्यायालयात देवाची लेकर अत्यंत अभद्र गुन्हेगार ठरविले गेले, परंतु परमेश्वर न्यायधीश होण्याचा दिवस नजीक आला आहे. त्यावेळी पृथ्वीवरची निर्णय उलटतील, त्याच्या लोकांवरचे दोषारोप काढून टाकले जातील आणि प्रत्येकास झगा (पवित्र) पांघरण्यात येईल आणि त्यांना ‘पवित्र प्रजा’ असे गणले जाईल. परमेश्वरा तर्फे सुटका केले गेलेले असे म्हणवतील. - ख्राईस्ट ऑब्जेक्ट लेसन्स - १७९, १८०.ChSMar 306.4

  Larger font
  Smaller font
  Copy
  Print
  Contents