Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents

ख्रिस्ती सेवा

 - Contents
 • Results
 • Related
 • Featured
No results found for: "".
 • Weighted Relevancy
 • Content Sequence
 • Relevancy
 • Earliest First
 • Latest First

  सत्याला धरुन राहा

  वारंवार आपण ताजे सत्य शोधत राहतो. विरोधक उठतात परंतु विरोधक भेटले तर वादविवाद सुरु होतो. तुम्ही वाद केवळ वाढवितच राहाल आणि ते तुम्ही करु शकणार नाही. सत्याला धरुन राहा. देवाचे देवदूत तुमच्याकडे लक्ष देतात आणि त्यांना समजते की तुम्हाला वादविवाद करणे आवडत नाही. नकारात्मक गोष्टीमध्ये गुंतू नका, परंतु जे सत्य आहे त्यालाच चिकटून राहा. कळकळीच्या प्रार्थनेने तुमचे सत्य घट्ट धरुन ठेवा. कारण सत्य पवित्र आहे. - टेस्टिमोनिज फॉर द चर्च ९:१४७, १४८.ChSMar 158.3