Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents

ख्रिस्ती सेवा

 - Contents
 • Results
 • Related
 • Featured
No results found for: "".
 • Weighted Relevancy
 • Content Sequence
 • Relevancy
 • Earliest First
 • Latest First
  Larger font
  Smaller font
  Copy
  Print
  Contents

  औषधी सुवार्ता प्रचारक

  सुवार्ता कामगार - औषधी सुवार्ता प्रचारकऱ्यांची गरज आता आहे. तयारी करण्यासाठी तुम्ही आता वर्षे वाया जाऊ शकणार नाही. सत्यासाठी उघउलेले दरवाजे आता लवकरच बंद होतील. आता संदेश घेऊन चला. आता थांबू नका. शत्रुला तुमच्या क्षेत्रामध्ये पवित्रा घेऊ द्या तुमच्यासमोर उघड येऊ द्या. ख्रिस्ताला त्याच्या शिष्यांना जसे जगभर पाठविले तसे तुम्हालाही तो पाठवित आहे. तशाच प्रकारे ही छोटीशी कंपनी ख्रिस्ताच्या कार्यासाठी बाहेर पडणे आवश्यक आहे. त्यांना सुवार्ता प्रसाराचे कार्य करु द्या. त्यांना जे भेटतात त्यांना प्रकाशनाचे वाटप करु द्या आणि त्यांना सत्य सांगू द्या त्यांना आजाऱ्यांसाठी प्रार्थना करु द्या आणि त्यांच्या गरजा पाहू द्या. औषधांनी नाही परंतु निसर्गोपचाराने त्यांचे आजार बरे करा. आणि आजारांपासून दूर कसे राहावे हे त्यांना शिकवा. - टेस्टिमोनिज फॉर द चर्च ९:१७२.ChSMar 161.2

  माझ्या बंधू-भगिनींनो तुम्ही स्वत:ला देवाच्या सेवेसाठी वाहून द्या. प्रगती वाढविण्याचे नेहमी प्रयत्न करावेत. आजारी आणि त्रासात असणाऱ्यांना भेटी द्या. त्यांच्या बद्दल आस्था दाखवा. शक्य असल्यास त्यांना अधिक सोयीस्कर व्हावे असे करावे. असे केल्याने तुम्ही त्यांच्या हृदयापर्यंत पोहोचता आणि मग तुम्हांला ख्रिस्ताबद्दल त्यांना सांगता येईल. अशाप्रकारे कार्य केल्यास सार्वकालिकतेचे कार्य त्यांच्यापर्यंत पोहोचविण्याची सेवा तुम्ही कराल. अशाप्रकारच्या कार्यपद्धतीचा आणखी एक मार्ग असून स्वखुषीने लोक तुमचे म्हणणे स्वीकारतील व तुम्ही त्यांच्या अधिक जवळ जाल असे तुम्ही करु शकाल. - टेस्टिमोनिज फॉर द चर्च ९:३६.ChSMar 161.3

  Larger font
  Smaller font
  Copy
  Print
  Contents