Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents

ख्रिस्ती सेवा

 - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First
    Larger font
    Smaller font
    Copy
    Print
    Contents

    शब्बाथ शाळेमध्ये एकत्र या

    दुसरे एक कार्य आहे तुम्ही त्यामध्ये गुंतून राहू शकता ते म्हणजे मुले आणि तरुणांना शब्बाथ शाळेमध्ये एकत्र करणे. प्रिय तारणाऱ्यासाठी तरुणांना अशी कामे आवश्यक करावित. मुलाना व तरुणांना शब्बाथ शाळेमध्ये येण्याची त्यांना गळ घालावी. यामुळे ते हे आत्मे वळवून देवाकडे आणू शकतात. योग्य वळण लावू शकता. मंडळीसाठी ते कार्य करु शकतात हे कार्य जगभर पसरु शकते. या कार्याचे प्रसरण इतके होऊ शकते की त्याची महानता तुम्हाला शेवटीच कळेल. मग जेव्हा “विश्वासू .... छान काम केले.’ हे विश्वासाचे शब्द तुमच्या कानावर येतील. - द रीव्हिव्ह अॅण्ड हेरॉल्ड जून १८८०.ChSMar 163.1

    Larger font
    Smaller font
    Copy
    Print
    Contents