Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents

शेवट च्या दिवसातील घडामोडी

 - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First
    Larger font
    Smaller font
    Copy
    Print
    Contents

    जसे प्रत्येक दिवस आपला शेवट चा आहे.

    आज चा हा दिवस शेवटचा आहे असे समजून जागृत राहा. प्रार्थना करा आणि काम करा. आपण साठी त्यांची मान्यता असेल. टेस्टिमोनीज फॉर द चर्च ५:२०० (१८८२). LDEMar 44.2

    आपल्यासाठी सुरक्षित हेच आहे कि प्रत्येक दिवशी त्याची वाट पाहात प्रार्थना व कार्य करीत राहणे. प्रत्येक क्षण त्याची आठवण ठेवावी कि तुमचा साठी तो मरण पावला. पुन्हा जिवंत झाला. व सार्वकालिक जिवंत राहणार. कारण तो अमर आहे. लेटर ६६, (१८९४). LDEMar 44.3

    रोज सकाळी स्वतःस व आपल्या कुटुंबियांना त्या दिवसासाठी शुद्ध करावे. एक महिना किंवा एक वर्षा साठी तर्तुत करू नका. ती तुमची नाहीत. तुम्हाला केवळ एक दिवस देण्यात येत आहे. LDEMar 44.4

    जसे काय तो एक शेवटचा डायस तुमचा साठी पृथ्वी वर आहे. त्या दिवशी आपल्या धन्या साठी शेवट चा दिवस म्हणून काम करा. तुमचा सर्व योजना देवा समोर मांडा. जणू काय तो दिवस देवाने तुमचा साठी तुम्हाला एक संधी दिली आहे. तो तुम्हाला इशारा आहे. टेस्टिमोनीज फॉर द चर्च ७:४४ (१९०२). LDEMar 44.5

    Larger font
    Smaller font
    Copy
    Print
    Contents