Go to full page →

विश्वातील अनमोल गोष्टीं चे अवलोकन करणे LDEMar 171

त्यांच्या दृष्टी वर अंधाराचे आवरण होते ते आता दूर करण्यात आले आहे त. आणि आता आपण जे पाहू ते सूक्ष्म दर्शक भिगातूनही पाहूसशकणार नाहीत. ते स्वर्गीय सौंदर्य आपण पाहू हे सौंदर्य आपण काडीही पहिले नव्हते. हि गौरवी सौंदर्य डोळ्यात मावत नव्हते. जेव्हा जगातील जेव्हा जगातील पापाचा नाश केल्यावर प्रथ्वी वर सर्ग अवतरेल कारण हे सौंदर्य देवाचे असेल. आपल्या अभयासासाढी जगातील संपूर्ण रहस्ये आपल्या समोर ठळक पाने दिसूलागतील. अगदी टेलीस्कोप मधेही न दिसणारे रहस्ये उघड्या डोळ्यांना स्पष्ट दिसतील. देवाच्या उध्दार पावविश्वाचा लेल्या करीता अभ्यास साठी अखिल विश्वाचा ज्ञान चे खजिने उघडे केले जातील. सत्यपण चे बंधन नसल्या कारणाने ते दूर दूर च्या जागा कडे नठकात उडडाण करतील. ती विश्वे जी मानवी दुःखाच्या हलाल्याने यानाचे अति दुःखित झाली होती. युगानुयुगातून देवाच्या हस्तकृती चे मानवा द्वारे जे ज्ञानाचे व सुगण्य ते चे खजिने प्राप्त करून देण्यात आलेले आहेत. त्यात तेही सहभागी होतील निर्मितीचे वैभव ते नीरदोष, तीक्ष्ण दृष्टीने पाहतील. देवाच्या राजसनं भवती नेमाने गोल गोल फिरत राहणारे सूर्य व तारे तरंगांना ची मांडले ते पाहतील. सर्व गोष्टीं वर लहानातील लहान पासून व थोरातल्या थोर गोष्टींयाना वर ती निर्मण कर्त्याचे नाव लिहलेले पाहतील व त्यांना या सर्वांन मध्ये दैवी समर्थाची समरुध्धी आढळेल. द ग्रेट कॉन्ट्रावसी ६७७,६७८(१९११). LDEMar 171.2