Go to full page →

पवित्र इतिहासाचे प्रकटीकरण LDEMar 171

उध्दार पावलेल्या संत जाणं चा जमाव एकामागे एक जग पाहत आणि याच्या उध्दाराचा रहस्याचा शोध घेत एक ठिकाणाहून या ढिकानी जन्यास भरपूर वेळ मिळाला असेल. द ए असं डी बायबल कॉमेंटरी ७,९९० (१८८६). LDEMar 171.3

सर्व काळाच्या युगात युगात उध्दार पावलेल्यांची हृदये, माने आणि जिव्हा उदगीरच्या विषयावरच केंद्रित राहती. जी सत्ये शिष्याना सांगण्याची ख्रिस्ताला अति ऊतकांठा होती परंतु ती समजण्या इतपत त्यांच्यात विश्वास नव्हता. ती सत्ये उध्दार पावलेल्या भक्तांना समाजातील. ख्रिस्ताच्या गौरवाचे व परिपूर्णही तव्या चे नवनवे दृष्टी कोण युगानू युग सदासर्व काळ प्राप्त होत राहतील. अनंत युगात विश्वासू परिपूर्ण त्वचे नवनवे दृष्टी कोण युगानुयुग सर्व काळ प्राप्त राहतील. अनंत युगात विश्वासू दैवी गृहस्थ त्यांच्या खजिन्यातून नव्या आणि जुन्या गोष्टी काढतील. खाईटस ऑब्जेक्ट लेसन १३४(१९००). LDEMar 171.4

सर्व काळाच्या युगात नवनवी सत्ये आचमभा वाटणाऱ्या सत्याच्या अभ्यासात हर्ष वाटणाऱ्या मनाला एक सारखी उलघडत राहील जरी पृथ्वी ची दुःख व वेदना व मोहपाश यांचा शेवट झालेला असेल व त्याये मूळ काढलेले असेल तरी तेंच्या उध्दाराकरिता काय किंमत द्यावी लागली याचे देवाच्या लोकांना नेहमी स्पष्ट ज्ञान व जाणीव राहील. द ग्रेट कॉंट्रवर्सी ६५१(१९११). आपल्या उध्दारकच्या क्रुसावर खिळलेल्याच्या खुणा ज्या पापाच्या क्रूर कर्म मुले आलेले आहेत त्या हातावर, पायावर, डोक्यावर व कुशीत सदोडिटीज राहतील. द ग्रेट कॉन्ट्रावर्सी ६७४(१९११). LDEMar 171.5