Go to full page →

स्वर्गातील चिन्हे LDEMar 11

पॉप सत्याच्या महान छळानंतर ख्रिस्त जाहीर करतो, सूर्य अंधकारमय होईल आणि चंद्र प्रकाश देणार नाही. पुढे स्वर्गातून तारांचे पतन होईल. आणि तो म्हणाला “अंजिराच्या झाड्याचा दाखल घ्या. त्याची डहाळी कोमल असता तिला पण फुटू लागली म्हणजे उन्हाळा जवळ आला असे तुम्ही समजता. तसेच तुम्ही हि सर्वा गोष्टी पाहाल तेहवा तो जवळ दणाशीच आहे असे तुम्ही समझा.” (मतय ४:३२-३३) LDEMar 11.3

ख्रिस्ताने त्याचा येण्याचा चिन्हा विषयी सांगितले होते. त्यांनी सांगितले होते कि त्याचे येणे जवळ अगदी दारानजीक आहे. आपल्याला समजेल तो म्हणतो कि जे चिन्हे जे पहातील “हे हे सर्व पूर्ण होईपर्यंत हि पिढी नाहीशी होणारच नाही.” हि चिन्हे आली आहेत. (पाहा महान संघर्ष ३०५-३०८, ३३,३३४) आता आपणास खात्री झाली आहे कि प्रभू चे येणे अगदी हाताशी आहे. (युगायुगाची आशा ६३२(१८१८) LDEMar 11.4