Go to full page →

पृथ्वीवरील चिन्हे LDEMar 11

येशूने स्पष्ट सांगितले आहे.” तेहवा सूर्य, चंद्र व तारे ह्यात चिन्हे घडून येतील राष्ट्रे घाबरी होऊन पेचात पदावरील. (लूक २१:२५ मतय २४:२९ मार्क१३:२४-२६ प्रकटीकरण ६:१२:१७ ज्यांना त्याचा येण्याची सूचना समझते त्यांना कळेल कि त्याचे येणे अगदी दारानजीक आहे. मतय २४:३३ महान संघर्ष ३७, ३८ (१९११). राष्ट्रे अस्वस्थ झाली आहेत. आपल्यावर गोंधळाची वेळ आहे. त्यांना वादळातून आवाज ऐकू येईल कि “मी आहे, भिऊ नको.”- द सायन्स ऑफ द टाइम्स, ९ ऑक्टोबर १९०१. LDEMar 11.5

स्वर्गीय पुस्तकामध्ये अनोळखी घटनात्मक इतिहासाची नोंद करण्यात आली आहे. ज्या घणाचे भविष्य केले आहे त्याची पूर्तता लवकरच त्या महान दिवशी होनार आहे. जगातील सर्वा काही विस्कळीत झालं आहे. - मेन्यूस्क्रिप्ट रिलीझ ३:३१३ (१९०८) LDEMar 12.1