Go to full page →

खोटे संदेष्टे LDEMar 12

येरुशलेमच्या नाशाच्या चिन्यांच्या भविष्या वेळी येशूने सांगितले होते कि,” पुष्कळ खोटे उठतील व अनेकास फसवतील.” (माताय २४:११) सध्या खोटे संदेशे उठले आहे आणि मोठ्या संख्याने लोक नाशे कडे जात आहेत. अनेक जादूगार आणि चेटके चमत्कार करण्याच्या दावा करतात. आपल्या समर्थाने ते लोकांना डोंगरावर निर्जन स्थळी घेऊन जाऊ शकत्तात. हेच भविष्य शेवटला दिवसासाठी सुद्धा सांगितले आहे. हि खूण येशूच्या दुसऱ्या येण्या साठी दिली आहे. - युगायुगाची आशा ६३१(१८१८) LDEMar 12.2

आपल्याला खोटा हक्का शी तोड घ्यावे लागतील. खोटे संदेशे उठतील. खोटे स्वप्न व खोटे द्रुष्टांत होतील. परंतु देवाच्या वाचनाचीच सुरवात सांगा देवांच्या आवाजपासून व त्याचा वाचनापासून दूर जाउ नका. - सेलेक्टड मेसेज २:४९(१८९४) LDEMar 12.3

मला दाखविण्यात आले कि देवाकडून आपणास संदेश आल्या अनेक जण जण हक्काने सांगतात. दावा करतात. अनेकांना ते चुकीच्या मार्गावर घेऊन जातात. या कार्याला ते त्यांचे कर्तव्य समझतात परंतु देवांनी त्यांना कोणते हि मार्गदर्शन केलेले नाही परिणामी गोंधळ माजेल. तेहवा प्रत्येकाने आणि प्रार्थनापूर्वक प्रतेय्काने स्वतः पवित्र शास्त्राचा अभ्यास करावा म्हणजे देवाची इच्छा समझून येईल.- सेलेक्टड मेसेज२:७२(१८९९३) LDEMar 12.4