Go to full page →

पाकशास्त्र शाळा ChSMar 172

ज्या ज्या ठिकाणी मिशनरी कार्य चालू आहे त्या सर्व ठिकाणी पाककलेचे वर्ग चालू करावेत. लोकांमध्ये प्रत्येकाशी उत्साही कार्यक्रम ठेवावेत. असे वेगवेगळे कार्यक्रम त्यांच्या समोर असावेत. त्यांच्या समोर होईल तितका जास्त प्रकाश होईल असे करा. या विषयात उत्तेजन तर द्याच, परंतु इतर सुवार्ता सुद्धा त्यांच्या कानावर पडू द्या. जे सुवार्ता प्रसारक सांगतील. - गॉस्पल वर्कर्स ३६२, ३६३. ChSMar 172.3

पाककलेचे वर्ग चालवा. पाककृति कशी करावी हे त्यांना शिकवा. त्यांना दाखवून द्या की आरोग्याला अहितकारी असणारे अन्न पदार्थ आहारतान काढून टाकावे. परंतु कुपोषणयुक्त आहार नसावा. पूर्ण आहार असणे शक्य आहे. पोषक आहार असावा, परंतु त्यामध्ये चहा, कॉफी, मांसाहार नसावा. पोषणयुक्त आहाराची पाककला शिकून भरपूर प्रमाणात त्याचा वापर करावा. हे अति महत्त्वाचे आहे. - टेस्टिमोनिज फॉर द चर्च ९:११२. ChSMar 172.4