Go to full page →

समयोचित संदेश ChSMar 173

मी मंडळीच्या सर्व सभासदांना आग्रहाची विनंती करु शकत नाही. सर्वजण खरे मिशनरी आहेत. सर्वजण तिसऱ्या देवदूताच्या संदेशावर विश्वास ठेवतात. सर्वांना आपले पाय शब्बाथापासून यशयाचा अठ्ठावणाण्या अध्यायाकडे वळविले आहेत. हे कार्य फायद्याचे आहे या अध्यायाचे कार्य हे त्याच्या लोकांनी यावेळी करावे अशी देवाची इच्छा आहे. हे कार्य त्याने स्वत: नेमून दिले आहे. यात आम्हाला संशयी ठेवले नाही की हा संदेश कोठे लागू होईल आणि वेळेची भरपाई होते त्यासाठी आम्ही वाचतो. “ते पुरातन काळची मोडतोड बांधून काढतील. आपल्या वाडवडिलांच्या वेळची खिंडारे भरुन काढतील, उजाड नगर व पूर्वीच्या पिढ्यांची ओसाड स्थळे पुन्हा वसवितील. ते मार्गाची भरपाई करुन त्यात राहतील.” देवाची आठवण सातवा दिवसाचा शब्बाथ, ती त्याच्या कार्याची खूण जी जगाच्या निर्मितीची जी मानवाने बदलली आहे. देवाच्या लोकांना एक विशेष कार्य आहे की जी मोडतोड झाली आहे. तिची दुरुस्ती करणे. ती त्याच्या नियमांप्रमाणे करणे आणि मग आपण शेवटच्या जवळ जाऊ असे हे कार्य तातडीचे बनले आहे. जे सर्व त्याच्यावर प्रीति करतात त्यांच्याजवळ ही खूण राहील. त्याच्या सर्व आज्ञांचे पालन करतील. यामध्ये शब्बाथाचा प्रामुख्याने उल्लेख आहे. तेच त्याच्या मार्गावर आपला पाय घालतील जे विश्वासाने वैद्यकिय सेवा करतात त्यांच्यामध्ये दहा आज्ञांचे पालन हाही एक मुख्य भाग आहे. यामध्ये शब्बाथाची आज्ञा प्रमुख आहे. देवाने जगाची निर्मिती केल्याच्या सुरुवातीपासूनच शब्बाथाची स्थापना करण्यात आली आहे. शब्बाथाचे पालन हे मानवाचे देवाशा असणारे बंधन आहे. देवाने नेमून दिलेले मुख्य कार्य आहे जे मनुष्याने त्याचे पालन करायचे आहे. असे हे कार्य केल्याने देवाच्या मंडळीमध्ये फार मोठा आशीर्वाद येतो. - टेस्टिमोनिज फॉर द चर्च ६:२६५, २६६. ChSMar 173.1