Go to full page →

अध्याय १२ : बायबल सुवार्ता प्रसार ChSMar 174

स्वर्ग - जन्माची कल्पना ChSMar 174

बायबल घेण्याची व वाचण्याची कल्पना ही मूळ स्वर्गीय आहे. अनेक स्त्री पुरुष असे आहेत की या शाखेमध्ये जेकामकरी आहेत ते आपले कार्य विश्वासूपणे करुन ते देवाचे महान कार्यकर्ते बनू शकतात. याचा अर्थ असा होतो की देवाचे वचन हजारो लोकांना देण्यात येते आणि देवाचे कामकरी लोकांच्या वैयक्तीक संपर्कात येतात. सर्व राष्ट्रातील लोक देवाचे वचन स्वीकारतात. सर्व भाषाव जाती त्याच्या सान्निध्यात येतील. देवाचे वचन आणि त्याचे पवित्र गुपीत प्रत्येक कुटुंबामध्ये जाते. त्यांना सत्याची जाणीव होते. लोक वचने वाचायला, स्वत:ची चौकशी करण्याला आणि स्वत:चा न्याय करुन घेण्यास आतुर होतात आणि त्यांनी जबाबदारी घेतली पाहिजे की प्रकाश स्वीकारायचा किंवा नाकारायचा. या अनमोल कार्याचे पारितोषिक त्याला मिळू नये अशी देवाची इच्छा नाही. मानवाच्या प्रत्येक नम्र कार्यासाठी व त्यांच्या यशस्वीपणासाठी देव त्यांना पारितोषिक दिल्याशिवाय राहाणार नाही. प्रत्येक यशस्वी मनुष्याला त्याच्या कष्टाचे फळ मिळेल. - गॉस्पल वर्कर्स १९२. ChSMar 174.1

आपल्या स्वर्गीय पित्याने आमच्या कार्याची नोंद केली आहे. आपण आपले बायबल घ्यावे आणि जगाला इशारा द्यायचा आहे आपण जगातील आत्मे जिंकणारे देवाचे हात आहोत. ChSMar 174.2

ज्या माध्यमातून आपण देवाचे कार्य करतो तेथे छळ होतोच परंतु यामुळे देवाची प्रीति वाढतच जाते. - टेस्टिमोनिज फॉर द चर्च ९:१५०. ChSMar 174.3