Go to full page →

दृढनिश्चय ChSMar 265

परमेश्वराच्या सेवा कार्याकरिता, आत्मे जिंकण्याकरीता जोम व दृढ निश्चय दाखविण्यास पाहिजे आहे. लक्षात ठेवा आपण जे परमेश्वराचे दूत जर दृढतेने वाया न जाणारे व नैराश्य हीन कार्य करत नाही, तर बहुतांच्या नाशास कारणीभूत ठरु. TFTC - ६:४१८. ChSMar 265.5

ह्या अनमोल कार्यासाठी आपली निवड झाली आहे, तर आता ते अचूकतेने व दृढनिश्चयाने करु. आपण जाणून घेऊ की, सतने आपल्या जीवनात किती बदल घडविला आहे. TFTC - ६:४१८. ChSMar 265.6