Go to full page →

संयम ChSMar 266

ज्यांच्याकरिता तुम्ही सेवा कार्य करु इच्छीता ते तुम्ही ख्रिस्ताचे सहकारी असे, तिटकाऱ्याने नव्हे तर संयमाने वागा. पण आशीर्वादाची अपेक्षा करा. ज्यांच्यासाठी सेवा कार्य आहे ते तुमच्या अपेक्षेस खरे ठरत नाहीत, तर त्यांना तारण नको आहे. त्यांना जसे वागायच तसं वागू दे. असे मनाला समजावून नका. न जाणो जर ख्रिस्ताने अशांना अशीच वागणूक दिली असती तर ? पण तो तर अशांसाठीच मेला आणि जर तुम्ही त्यांच्या आत्म्याने प्रेरित होवून ही वरील उदाहरणा प्रमाणे वागून बाकीची जबाबदारी देवावर सोडत असाल तर आयुष्यात काय चांगल कमावलत, याची शहानिशा करु शकणार नाहीत. TFTC - ४:१३२. ChSMar 266.5

उत्सुकतेने, प्रेमळतेने, संयमाने कार्य करा, ज्यांना तुम्हाला तुमच्या संबंधात आणावयाचे आहे, त्यांच्याशी संयम ढळू देऊ नका. एकही अपशब् उच्चारु नका. ख्रिस्तांची प्रिती हृदयात बाळगा. तुमची जीभ दयाळूपणे बोला. TFTC - ९:४१. ChSMar 267.1