Go to full page →

धैर्य ChSMar 271

महान कार्य पुर्ण करावयाचे आहे, मोठ्या योजना आखावयाच्या आहेत. राष्ट्रांना जागृत करणारा आवाज पुढे जावयास हवा. आणीबाणीच्या वेळेत, संकटसमयी आत्मविश्वासु व डळमळीतमनाचे लोक प्रभुचे कार्य पुढे नेण्यास योग्य नाहीत. गरज आहे ती धैर्यवान नायकांची व हुतात्म्यागत विश्वासणाऱ्यांची. TFTC - ५:१८७. ChSMar 271.1

जेव्हा विश्वासुपणात आपण त्याचे बळ प्राप्त करतो, आपण बदलून जावू. आपला हताश, निराशावादी दृष्टिकोन बदलू जावू शकतो. त्याचे नाव उन्नत व्हावे यासाठी तो ते करेल. नैराश्याने ग्रासलेल्या व अविश्वासांना धीर देण्याच्या कामी परमेश्वर आपल्याला, जे आपण विश्वास आहो अशांना साद घालतो. परस्परास मदत करण्यास परमेश्वर आपले सहाय्य करो आणि आपल्या जीवंत विश्वासात त्याची सिद्धी होवा. TFTC - ८:१२. ChSMar 271.2

परमेश्वराचे कार्य परिपूर्णत: करण्यास ‘आशा’ व धैर्याची गरज आहे. ही विश्वासाची फळे आहेत. औदासिन्य व अवाजवीपणा हे पापयुक्त आहे. - प्रोफेस्ट अॅन्ड किंग्ज -१६४. ChSMar 271.3

धैर्य, उर्जा व चिकाटी हे अति महत्त्वाचे आहेत. तात्पूरत्या अशक्य वाटणाऱ्या गोष्टीने न खचता त्यांनी पुढेच जावयास हवे (त्याच्या कृपेत) अडचणीबद्दल दू:ख करत बसण्यापेक्षा त्यावर मात करावयास पाहिजे. कशानेही निराश होवू नये, तर प्रत्येक गोष्टीची आशा धरावी. त्याच्या प्रेमाच्या सुवर्ण साखळीने ख्रिस्ताचे त्यांना उच्च स्थानाशी जोडलेले आहे. त्याचा हेतू हा आहे की सर्व शक्तिमानाकडून उत्सर्जीत विश्वव्यापी प्रभाव हा त्यांचा व्हावा. सैतानाशी झुंजण्याची शक्ति आणि अशी शक्ती जी ना पृथ्वी, ना मरण, ना नरक कोणीही तीच्यावर स्वामित्व गाजवू शकणार नाही. ही शक्ति आपल्याला त्यांच्यावर मात करण्यास सामर्थ्यवान बनविते. जसे ख्रिस्ताना ही सामर्थ्याने मृत्युवर मात केली तसे. - गॉस्पल वर्कर्स ३९. ChSMar 271.4