Go to full page →

प्रामाणिकपणा, विश्वासुपणा व मेहमत ChSMar 279

एखाद्यावर ज्यावेळेस जबाबदारी सोपविली जाते त्यावेळी ह्या गोष्टी पाहिल्या जात नाहीत की तो साधारण आहे की श्रीमंत आहे, परंतु हे पाहिले जाते की तो किती प्रामाणिक, विश्वासू आणि मेहनती आहे. कारण त्यांच्याकडे हे गूण नसतील तर त्याने जरी काही साध्य केलेले असेल तरीही तो विश्वासु म्हणून अगदिच अपात्र आहे. - TFTC - ४१३. ChSMar 279.2