Go to full page →

दैवी प्रमाणपत्र धारण ChSMar 280

जो परमेश्वराच्या मन मंदिरासाठी जितपत काम करु शकतो तेवढाच परमेश्वर त्याचा वापर करतो. त्याची प्रतिमा ज्या कार्यातून उजागर होतो तेच कार्य त्याला मान्य आहे. त्याच्या अमर्त्य तत्त्वाची न पूसता येणारी वैशिष्ट्ये असलेली प्रमाणपत्रे म्हणून या जगाला सामोरे जा. TFTC - ७:१४४. ChSMar 280.4