Go to full page →

उपेक्षित वचन ChSMar 293

जगाच्या अंतापर्यंत ख्रिस्ताने आपल्या अनुयायांना आपल्या दैवी प्रतिभा संपन्नतेने पवित्र आत्मा प्रदान करण्याचे सुचित केले होते, ठरविले हातेकरू परंतु त्याला हवा तसा प्रतिसाद मिळालेला नाही आणि त्यामुळे जशी व्हायला हवी तशी त्याची पूर्तता झाली नाही असे दिसून येते. पवित्र आत्मा दानाच्या वचनास मिळालेला अल्प प्रतिसाद ज्यामुळे जे घडावयाचे तेच घडले, ते म्हणजे अध्यात्मिक अवर्षण - अध्यात्मिक अंधार, अध्यात्मिकतेत घट व मृत्यु. दैवी सामर्थ्य जे मंडळीच्या उन्नतीकरिता गरजेचे होते व ज्यामळे त्याकडे दुर्लक्ष झाले व साधारण बाबीकडेच लक्ष वेधले गेले. त्यामुळे जरी परमेश्वराने त्याच्या अनंत समुद्धीमध्ये भरपूर दिले होते, ते आपल्या उदासिनतेमुळे कमी प्राप्त झाले. TFTC - ८:२१. ChSMar 293.1