Go to full page →

ताजेतवाणे करणाऱ्या हंगामाची सूस्तपणे प्रतिक्षा ChSMar 293

काहीजण त्यांना मिळालेल्या संधीमध्ये सुधारणा करुन त्याचा उपयोग करावयाचा सोडून, इतरांना प्रभावित करण्याची क्षमता अधिक वाढावी या कारणाने सुस्तपणे प्रतिक्षा करत आहेत, त्या उत्साहवर्धक हंगामाची. त्यांनी त्यांच्या कर्तव्याकडे, विशेष अधिकाराकडे कानाडोळा केलेला आहे आणि त्यांनी आपले प्रकाशमय जीवन अंधूक करुन ठेवलेले आहे. ते याची प्रतिक्षा करत आहेत की त्यांच्या तर्फे काहीही प्रयत्न केला गेला नाही तरी त्यांनी या विशेष कृपेची धनी व्हावे जेणेकरुन ते पूर्णतः परीवर्तीत होऊन त्यांच्या कार्याकरीता पात्र ठरतील. TFTC - ५४. ChSMar 293.2