Go to full page →

आधीच्या वर्षामध्ये ChSMar 48

देवाच्या लोकांमध्ये जे त्याचे कार्य करतात त्यांच्यामध्ये सभ्यता आणि नम्रता असावी आणि देव त्यांचे कार्य पाहातो. जो कोणी देवाचे कार्य करतो त्याच्या सुवार्ता प्रसाराचे कार्य करतो. त्याने समजावे की आपण देवाच्या कार्यामध्ये कारभारी आहोत. यामध्ये स्त्री-पुरुष, मुले ही सर्व देवाच्या कुटूंबातील सभासद आहेत. असे विचार असणारे हे देवाच्या अति जवळ आहेत. असे लोक योग्य प्रकारे देवाची ओळख करुन देतात. त्यांच्यामध्ये शिस्त व नम्रता असते त्यांच्या तारुण्यात सुद्धा ते देवाची सेवा करतात. - टेस्टिमोनिज फॉर द चर्च ४:३९७, ३९८. ChSMar 48.1

तरुणांकडे दुर्लक्ष करु नये. त्यांनी देवाचे कार्य करावे व इतरांना त्यासाठी तयार करावे. इतरांना त्यांची जबाबदारी द्यावी. त्यांना समजू द्या की त्यांनी ChSMar 48.2

आपले कार्य करावे आणि इतर तरुणांना त्यांची जबाबदारी सांगून आशीर्वाद मिळवून द्यावा. मुलांनी सुद्धा देवाचा छोटा संदेश किंवा निरोप द्यावा. जे कमनशिबी आहेत त्यांना दया दाखवून जमेल तसे सहाय्य करावे. - टेस्टिमोनिज फॉर द चर्च ६:४३५. ChSMar 48.3

पालकांनी आपल्या मुलांना वेळेचा सदुपयोग कसा करावा हे शिकवावे. त्यांना शिकवा की त्यांनी देवाचे गौरव करावे. देवाचा सन्मान करण्यासाठी मानवतेची झटून सेवा करावी. त्यांच्या वयाच्या आरंभीसुद्धा ते देवाचे मिशनरी असू शकतात. - ख्राईस्ट ऑब्जेक्ट लेसन ३४७. ChSMar 48.4