Go to full page →

तरुणांपुढील भविष्य ChSMar 48

अनेक मुले आज दानिएलासारखे व्हावे जसे दानिएल त्याच्या घरी देवाच्या वचनाचा अभ्यास करीत त्याचे कार्य करीत होता आणि विश्वासाचे धडे शिकत होता. तरीही कायदे करणाऱ्यांच्या न्यायाच्या सभागृहात किंवा राजघराण्यातील दालनात राजांच्या राजाची साक्ष - एज्युकेशन २६२. ChSMar 48.5