Go to full page →

राग भरण्यासाठी राखून ठेवणे ChSMar 49

आमच्यामध्ये ओझी वाहणारे मरुण पडतात. ज्यांनी अनेकांनी याची सुरुवात केली ती संस्था आम्ही लोक या नात्याने पुढे चालू ठेऊन त्यामध्ये सुधारणा केली ती आता भर भरटिला आली परंतु ते लोक आता शारीरिकपणे व मानसिक सामर्थ्याचा हास झाला आहे त्यांना खोल काळजीने ते प्रश्न विचारतील त्यांची जागा आताकोण भरुन काढील ? संस्थेची धूरा ज्यांना आपल्या खांद्यावर घेतली आहे ती उत्तम प्रकारे चालत आहे. आणि यानंतर ती कोणाच्या खांद्यावर सोपवावी ? कारण जे कार्यकर्ते आहेत त्यांचे सामर्थ्य कमी होत आहे. आमच्याने आता होत नाही. आम्ही निवृत्तिकडे झुकलो आहोत. तेव्हा आजच्या उत्साही तरुणांकडे पाहा. हे ओझे आता त्यांन आपल्या शिरावर घ्यावे व ज्यांना हे ओझे पेलवेनासे होते त्यांनी निवृत्त व्हावे व ही जबाबदारी नव्या लोकांनी उचलावी. त्यांच्या कार्याची गती व प्रगती जी त्यांच्या पात्रतेप्रमाणे कार्य महत्त्वाचे आहे त्यांची धार्मिकता, नैतिक पातळी किंवा त्रासदायक स्वभाव जरी दिसून येत असेल तर त्यांच्या कार्याची प्रगति ही महत्त्वाची असते. - गॉस्पल वर्कर्स ६८. ChSMar 49.2