Go to full page →

अध्याय ३ : देवाच्या लोकांमधील परिस्थिती ChSMar 53

मिशनरी आत्म्याची कमतरता ChSMar 53

शब्बाथ पालन करणाऱ्या मिनशरीमध्ये मिशनरी कार्याचा थोडाच आत्मा आहे. जर सुवार्ताप्रसार अधिकारी आणि लोक यामध्ये सुवार्ता प्रसारासाठी उभे राहिले तर ते न थकता कार्य करतील. आणि देव त्यांना आपल्या नियमांचा संग्रह त्यांच्या हृदय पटावर छापील व त्यांच्या हृदयावर लिहील. - टेस्टिमोनिज फॉर द चर्च ३:२०२. ChSMar 53.1

खऱ्या मिशनरी आत्म्यांनी मंडळ्या निर्जन करुन टाकल्या आहेत. की त्यांनी आत्मे जिंकण्याची इतकी उन्नति केली आहे की तो एक व्यवसाय झाला आहे. यामुळे आत्म्याविषयी त्यांच्यामध्ये प्रेम नाहीसे झाले आहे. ख्रिस्ताच्या कळपामध्ये आत्मे आण्याचे कार्य त्यांनी केले. आम्हाला मनापासून उत्सुक असणाऱ्या कामगारांची गरज आहे. प्रत्येक एकचतुर्थांश जे ओरडणे वर जाते त्याला प्रत्युत्तर कोणीच देणार नाही काय ? - टेस्टिमोनिज फॉर द चर्च ४:१५६. ChSMar 53.2

मला दाखिवण्यात आले की देवाचे लोक कार्यामध्ये उणे पडले आहेत. त्यांच्या विश्वासाप्रमाणे ते काम करीत नाहीत. आमच्या विश्वासाची कसोटी होत आहे. सध्या आपण जगाच्या शेवटच्या काळातील गंभीर संदेशाच्या काळात जगत आहोत आणि शेवटचा गंभीर संदेश जगाला देणे आवश्यक आहे, परंतु तरीही आम्ही वस्तुस्थिती मध्ये आपले कार्य, प्रयत्न आपला आत्मा आणि स्वनाकार या गोष्टीला उणे पडत आहोत. आमचा स्वभाव आमच्या कार्याप्रमाणे चालत नाही. आम्ही आता मरणातून जागे व्हावे आणि येशू ख्रिस्त आम्हाला जीवन देतो. - टेस्टिमोनिज फॉर द चर्च २:११४. ChSMar 53.3

आमच्या मंडळीमध्ये देवाच्या कार्याबाबत किती निष्काळजीपणा आहे. ती किती उणी आहे याचा विचार करुन माझ्या हृदयामध्ये वेदना होतात. देवाच्या कार्यासाठी एकच मनुष्याचे काम नाही, परंतु प्रत्येक स्त्री-पुरुष शदेवाच्या सुवार्ता प्रकाराचा सैनिक आहे. ख्रिस्ताचे शूरवीर आहेत आणि त्यांना शिपायाचा भत्ता मिळविता येतो. जसे ख्रिस्ताने आपल्या जीवनामध्ये उदाहरण दिले हाते. त्याने स्वनाकार करुन त्याने स्वत:ला जगासाठी समर्पित केले नाही का ? आपल्या मंडळ्यांमध्ये किती प्रमाणात स्वनाकार आहे ? त्यांनी मंडळीला देणगी दिली असेल परंतु स्वत:ला किती दिले आहे ? - द जनरल कॉन्फरन्स बुलेटिन. १८९३, १३१. ChSMar 53.4

ख्रिस्ताचे अनेक तत्वज्ञानींना वाटते की त्यांना आता आत्म्यांचे ओझे नाही. कारण त्यांच्यामध्ये मंडळीची जबाबदारी नसून गर्व, डोळ्यांची वासना, मोठेपणा, ऐश आराम या सर्व गोष्टीमध्ये गुंतले आहेत यामुळे देवाच्या कार्यापासून वेगळे झाले आहेत. देवापासून ते वेगळे, आपल्या मिशनपासून वेगळे व सत्यापासून वेगळे झाले आहेत. अति थोडकेच आहेत जे खरे ख्रिस्ती आहेत. ते खरेपणाने देवाची सेवा करतात. मग या खोट्या व ढोंगी लोकांना सरळ मार्गावर कसे आणावे ? - द जनरल कॉन्फरन्स बुलेटिन. १८९३, १३२. ChSMar 54.1

एक वर्ग आहे त्याचा प्रतिनिधी मेरोझ आहे. त्यांनी मिशनरी आत्मा कधीच स्वीकारला नाही विदेशी पाचारणाला व त्या कृतिला उत्साह नाही. यामागे आपण देवाला काय परत देतो कारण ते आपल्या परीने काहीच करीत नाहीत. तर देवाला काय हिशोब देतील ? ख्रिस्तासाठी जिंकण्यासाठी आत्मे नाहीत काय ? अशांना दोष लावला जातो. कारण ते आळशी आणि दृष्ट आहेत. - हिस्टॉरिकल स्केचेस, २९०. ChSMar 54.2

तुमच्या अपयाशाबद्दचे स्पष्टीकरण असे करण्यात आले आहे कारण देवाच्या कार्यामध्ये तुम्हाला संधी असूनही तुम्ही आळशीपणा व दुर्लक्ष केले आहे त्याचे स्पष्टीकरण मला करण्यात आले. देवाचा देवदूत असे म्हणाला. “मेरोज, तुला देवाचा शाप आहे. कारण तुम्ही देवाला सहाय्य करण्यासाठी आलेले नाही तर देवाकडून मदत मिळविण्यासाठी आला आहात. आणि देवाच्या विरुद्ध वर्तन करीत आहात.’ - टेस्टिमोनिज फॉर द चर्च २:२४७. ChSMar 54.3