Go to full page →

सेवेची व्यवस्था करणे ChSMar 51

तरुण मुले व मुली एकत्र येऊन मंडळ स्थापन करु शकत नाहीत. ते देवाचे शिपाई म्हणून संघटीत होऊ शकत नाहीत. तुमच्या सर्व कला, कल्पना, शिक्षण या सर्वांचा वापर करुन तुम्ही तुमच्या गुरुसाठी नाश होणाऱ्या जगाला वाचवू शकता ? प्रत्येक मंडळीत या कार्यासाठी संस्थेची स्थापना होणे आवश्यक आहे. जे तरुण आणि मुली हे खरेच येशूवर प्रेम करीत असतील तर त्यांनी स्वतः मंडळीमधून ख्रिस्ताच्या सेवेची संस्था सुरु करावी. एवढेच केवळ नाही, परंतु जे आपल्या विश्वासाबाहेर असणाऱ्यांना सुद्धा ? — द सायन्स ऑफ टाईम २९ मे १८९३. ChSMar 51.4

तुमचे स्त्री पुरुष आणि मुले देवाच्या कार्यासाठी बाहेर जाऊ द्या. तेही येशूच्या नावाने. त्यांनी काही योजना आणि कृतिने व कार्याने एकत्र येऊन ठरवावे. प्रार्थनेसाठी वेळ ठरवा, एकत्र येऊन देवाला त्याची दयेची मागणी करा आणि एकत्रित कार्य करा. - युथस् इंस्ट्रक्टर ९ ऑगस्ट १८९४. ChSMar 52.1