Go to full page →

स्वार्थीपणामुळे संकोचितपणा ChSMar 59

देवाचे लोक जास्त आध्यात्मिक मनाचे का नाही आणि त्यांचा विश्वाससुद्धा कमी झाला आहे. मला दाखविण्यात आले आहे की त्यांचा संकोचितपणा आणि स्वार्थीपणामुळे त्यांच्या मधील आध्यात्मिकता नष्ट झाली आहे. तुमच्या विपुल सभांमुळे देवाचे समाधान होत नाही. तो त्यांचा स्वीकार करणार नाही. बहुसंख्येने प्रार्थना नाही. परंतु योग्यवेळी योग्य कार्य करणे आणि तेही वेळेवर. - टेस्टिमोनिज फॉर द चर्च २:३६. ChSMar 59.3