Go to full page →

लोभ ChSMar 60

तरीही काहीजण जे नकार करणाऱ्यांचे परिवर्तन झाले आहे त्यांना देवाच्या मार्गाने चालण्याचे आवडत नाही. आणि जेव्हा देवाचे पाचारण असले तरीही ते करण्यासाठी आपली इच्छा असायला हवी. आणि देव कोणाला जबरदस्ती करीत नाही. काहीजण तर त्यांच्या जगीक परंपरेला चिकटून राहतात. हा लोभ विश्वासणाऱ्या बरोबर राहून कधी तरी वेगळा होईल. - टेस्टिमोनिज फॉर द चर्च ९:१२६. ChSMar 60.1