Go to full page →

वीसमधून एकही तयार नाही ChSMar 60

हे जहरी विधान आहे जे मंडळीसाठी केले जाते. त्यासाठी वीसामधील एकही मंडळीच्या नोंदणी वहीमध्ये त्यांच्या नावाची नोंद केली जात नाही. जगाच्या इतिहासामध्ये ती नोंद केली जाते ती खचितच देवा विना आणि आशेविना केली जाते. जगातील सर्वसामान्य पाप्याची ही कथा आहे. ते देवाची सेवा करतात ते क्लासिकपणे परंतु त्यांची सेवा करतात त्याचे मूल्या आकरतात. त्यांचा जास्त धनाकडे कल असतो. हे अर्धे अर्धे कार्य सतत ख्रिस्ताचा नाकार करता. ख्रिस्ताला शरण जाण्याऐवजी ते नकार करतात. अनेकांनी ती आपले असंयमी आत्मे मंडळ्यामध्ये आणले आहेत. अनेक अशुद्ध आत्मे, अनीतीमान, हिणकसपणा व भष्टता अशा जगीक खूना त्यांच्या हृदयात वास करतात आणि त्याच गोष्टी ते करतात. त्यांच्या ख्रिस्तीपणाच्या जीवनामध्ये फसवेपणा व खोटेपणा असतो. पापी जीवन जगून सुद्धा ते ख्रिस्ती असल्याचा दावा करतात. जे स्वत:ला ख्रिस्ती समजतात त्यांनी ख्रिस्ताला शरण जाणे आवश्यक आहे आणि कोणत्याही अमंगल गोष्टींना स्पर्श करु नये व त्या आत्मसात करु नये. देवाला न आवडणाऱ्या गोष्टींना स्पर्श करु नये. या सर्व गोष्टींपासून वेगळे राहावे. ChSMar 60.2

मी माझी लेखणी खाली ठेवली आणि प्रार्थनेसाठी आत्म्याला उंचावले. म्हणजे या धर्मभ्रष्ट लोकांच्या शुष्क हाडांमध्ये जीवन येईल त्यांच्यामध्ये तो आपला जीवन श्वास फुकील. म्हणजे ते जिवंत होतील. शेवट जवळ आला आहे. आमच्यावर चोरासारखा तो दिवस येत आहे. कळत न कळत अगदी चोर पावलांनी अगदी आवाज न करता तरबेज चोर जसा रात्री येतो झोपलेल्यांना आणि रक्षकांसाठी हा एक धक्काच आहे. देव त्या हृदयांवर पवित्र आत्मा आणील जे सतत जागृत राहतील व इतरांसारखे झोपून राहणार नाहीत. त्यांची तो मुक्तता करील. कारण ते इतरांसारखे जगाच्या धुंदीमध्ये गुंग होत नाहीत. - द जनरल कॉन्फरन्स बुलेटिन, १८९३, १३२, १३३. ChSMar 60.3