Go to full page →

कोणीतरी भविष्य लेखाचा शोध करतील ChSMar 66

पृथ्वीवर देवाचे लोक आहेत ते विश्वासाने व पवित्र आशेने वेगाने पूर्ण होणारे भविष्य शोधून काढतील. सत्यावर विश्वास ठेऊन त्याप्रमाणे आचरण करतील. सत्य पूर्णपणे त्यांच्याकडे असेल म्हणजे ख्रिस्त आल्यानंतर त्यांच्याकडे लग्नाचा पोशाख असेल. - टेस्टिमोनिज फॉर द चर्च. ४:३०७. ChSMar 66.1