Go to full page →

जेव्हा शाळा बंद होईल ChSMar 90

जेव्हा शाळा बंद होईल तेव्हा विद्यार्थ्यांना बाहेर जाऊन लोकांना सुवार्ता प्रसार करुन त्यांचे परिवर्तन करण्याची नामी संधी त्यांना प्राप्त होते. विश्वासू पुस्तक विक्रेते अनेक घरातून आपले मार्ग शोधून आपली कार्यसिद्धी करुन घेतील. यावेळी ते देवाचे सत्याचा अभ्यासही करतील आणि नियमितपणाचा अभ्यासही होईल. तसेच पुस्तके कशी विकली जातील याचेही शिक्षण व अनुभव ते घेतील. सखोल ख्रिस्तीपणाचा अनुभव त्यांना द्यायचा आहे. यामध्ये मनाचा समतोल असणारे पुस्तके विकण्याचा अनुभव आणि समतोल मनाचे व बळकट ख्रिस्ती व चांगले शिकलेल्या ख्रिस्ती लोकांची त्यांना गरज असते यामध्ये काहींना अनुभव असतात. काहींमध्ये कला असते. अशा अनुभवी लोकांबरोबर विद्यार्थी अनेक प्रकारचे शिक्षण मिळवू शकतात. यामुळे या तरुणांना योग्य शिक्षण मिळून त्यांना लोकांची मने जिंकण्यास सहाय्य होते. त्यांना योग्य मार्गदर्शन झाल्यास त्यांना सर्व बाबतीत यश मिळेल. ज्यांना या गोष्टींचा अनुभव येईल त्यांना एक खास कर्तव्य पाडायचे असते आणि ते म्हणजे ते नवशिक्यांचे शिक्षक होऊ शकतात. इतरांना ते शिकवू शकतात. - कॉन्सल्स टू पेरेंटस, टिचर्स अॅण्ड स्टूडंटस. ५४७. ChSMar 90.1