Go to full page →

योग्य रचनेसाठी धडे ChSMar 98

तो (देव) आम्ही योग्य धडे शिकण्यासाठी तशी रचना करतो. मोशेच्या दिवसांमध्ये देवाने तशीच रचना केली होती व त्याप्रमाणे लोकांनी चालावे असे केले होते. याचा फायदा इस्त्राएल मुलांसाठी होणार होता अशी व्यवस्था करण्यात आली होती. - टेस्टिमोनिज फॉर द चर्च १:६५३. ChSMar 98.3