Go to full page →

मंडळीच्या रचनेमध्ये पहिले पाऊल ChSMar 98

बारा जणांचा दीक्षा समारंभ झाला तेव्हा मंडळीची प्रतिष्ठापना करण्यासाठी पहिले पाऊल उचलले गेले. ख्रिस्ताचे गमन झाल्यानंतर या पृथ्वीवर त्यांनी त्यांचे काम पुढे चालवायचे होते. - द अॅक्टस् ऑफ द चर्च १८. ChSMar 98.4