Go to full page →

आपली गरज आपल्या बापापेक्षाही जास्त ChSMar 115

आपल्या बापावर जो प्रकाश चमकत होता त्यापेक्षा आपल्यावर मोठा प्रकाश चमकत आहे. त्याच सेवेमध्ये आम्ही स्वकारु शकत नाही किंवा देवाविषयी भाषांतर स्वीकारु शकत नाही किंवा आपला बाप करीत होता ते कार्य करु शकत नाही. आपल्या वडीलांना जो आशीर्वाद मिळाला होता क्रमश: तोच आशीर्वाद आम्हाला ही मिळतो. आपणही त्यांच्या कार्य पद्धतीचा अवलंब करावा आणि तोच विश्वास आपल्यामध्ये असावा. त्यांनी त्यांचा प्रकाश वाढविला होता तसाच आम्हीही आमचा प्रकाश वाढवावा आणि त्यांच्या जीवनामध्ये आमच्या जीवनामध्ये त्यांनी जे केले तेच आम्हीही आमच्या जीवनामध्ये करावे. आम्ही प्रकाशामध्ये चालावे जो प्रकाश आम्हांवर आहे. नाही तर तो प्रकाश अंधकारामध्ये बदलून जाईल. - टेस्टिमोनिज फॉर द चर्च. १:२६२. ChSMar 115.1