Go to full page →

वजनदार मुकूटाचे लक्ष्य ChSMar 139

आपण कंटाळवाणे किंवा उथळ हृदयाचे असू नये कारण त्यामुळे भयंकर नुकसान होईल. यातून सुटका करुन घेण्यासाठी ऐहिक सुख सोडून द्यावे व अशाप्रकारच्या जीवनामध्ये बदल करणे आवश्यक आहे. यातून पार होण्यासाठी देव आपणास सामर्थ्य देण्यास तयार आहे. आपणापैकी कोणीच त्याचे भागीदार होऊ पाहात नाही. त्याच्याकडे सुंदर आणि देगण्या आहेत. या देणग्या आपल्याला हव्या असतील तर आपण तसे प्रयत्न करणे आवश्यक आहे. त्यासाठी ख्रिस्ताच्या सामर्थ्यांची गरज आहे. तेच आपले लक्ष्य असावे. देवाने प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या ऐपतीप्रमाणे देणग्या दिल्या आहे. प्रत्येक तारे वेगवेगळे आहेत. आपण आपल्या मुकुटासाठी प्रयत्न करावेत. जे हशार आहेत त्यांच्या मुकुटावर अनेक तारे मिळतील. ख्रिस्ताच्या धार्मिकतेसाठी जे अनेक तारे मिळवीतील त्यांना सार्वकालचे अनेक ताऱ्यांचे मुकुट मिळतील. - रीव्हिव्ह अॅण्ड हेरॉल्ड २५ ऑक्टोबर १८८१. ChSMar 139.2