Go to full page →

अध्याय ११ : आरोग्यदायी उपचार कार्य ChSMar 166

पहिले महत्त्वाचे कार्य ChSMar 166

आपल्या सेवेमध्ये ख्रिस्ताने प्रचाराऐवजी आजार बरे करण्यामध्येच जास्त वेळ घालविला. १९. ChSMar 166.1

खऱ्या परिवर्तना अगोदर औषधोपचाराचे सेवाकार्य हे अनेक दरवाने उघडले जातील. - टेस्टिमोनिज फॉर द चर्च ७:६२. ChSMar 166.2

वैद्यकिय मिशनऱ्यांचे हे उच्च प्रतिचे कर्तव्य आहे आणि महत्त्वाचे कार्य आहे. या कार्यामुळे व्यक्तिगत कार्याची सुरुवात होते. यामुळे व्यक्तिच्या अधिक जवळ जाता येते. वैद्यकिय कार्याची कृती आणि प्रचार दोन्ही करता येतात. - द मिनिस्ट्री ऑफ हिलींग १४४. ChSMar 166.3

जगाच्या तारणाऱ्याने स्वत:ला अधिक वेळ रोग आजार बरे करणे व प्रचार करण्यासाठी स्वत:ला वाहून घेतले होते. जास्त करुन दुखणेकऱ्यांना बरे करणे हे त्याचे ध्येय होते व नंतर सुवार्ता प्रचार. त्याच्यानंतर त्याचे शिष्य प्रतिनिधीत्व करीत होते. या जगामध्ये त्यांनी रुग्णावर हात ठेवतात बरे होत असत. जेव्हा धनी येईल तेव्हा ज्यांनी रुग्णांना भेटी दिल्या आणि त्यांना सहाय्य केले त्यांना तो पारितोषिक देईल. - टेस्टिमोनिज फॉर द चर्च ४:२२५. ChSMar 166.4

त्याने योजना केली आहे की वैद्यकिय मिशन कार्य सुरु करुन आत्मे वाचविणे आणि सत्याचे पालन करणे. तिसऱ्या देवदतांचा संदेशाचे प्रसारण करणे ही योजना जर यशस्वी होत असेल तर संदेश निस्तेज होणार नाही किंवा त्यात अडथळा होणार नाही. - टेस्टिमोनिज फॉर द चर्च ६:२९३. ChSMar 166.5

प्रथम ते गरजवंत आहेत त्यांच्या भेटी घेऊ त्यांच्या शारीरिक गरजा आहेत त्यांच्याकडे प्रथम लक्ष द्यावे. त्यांच्या शारीरिक गरजा आहेत त्यांचा पुरवठा करणे. असे जर झाले तर त्यांच्या हृदयाकडे जाण्याचा मार्ग मोकळा होईल. यावेळी तुम्ही त्यांच्या हृदयात धार्मिकतेचे बी ची पेरणी करु शकाल. धार्मिकतेचे चांगले बीज त्यांच्या हृदयामध्ये पेरु शकता. - टेस्टिमोनिज फॉर द चर्च ४:२२७. ChSMar 166.6

आजारी आणि निराश लोकांना भेटी देऊन त्यांना सहाय्य करणे, त्यांच्यासाठी प्रार्थना करणे याशिवाय त्यांना आज्ञात्मिक सामर्थ्य आणि देवाच्या सान्निध्यात येण्याचे दुसरे कोणतेच चांगले माध्यम नाही. असे केल्यानेच त्यांच्यामध्ये देवाचा प्रकाश आणि विश्वास यामुळेच त्यांचा येशूवरील भरवसा लवकरच वाढतो व टिकून राहतो. - टेस्टिमोनिज फॉर द चर्च ४:७५,७६. ChSMar 166.7