Go to full page →

अमूल्य ChSMar 303

परमेश्वराची सेवा करणे ही वायफल गोष्ट नव्हे. जे स्वत:च संपूर्ण आयुष्य परमेश्वराच्या सेवेकरिता व्यतित करतात त्यांच्याकरिता मौल्यवान पारितोषिक ठेवलेले आहे. TFTC - ४:१०७. ChSMar 303.3

त्याच्या मंडळीकरिता केलेला प्रत्येक त्यागाची परतफेड उत्तरोत्तर वाढत जाण्याच्या कृपेच्या वैभवाने करण्यात येईल. - द डिझायर ऑफ एजेस - २४९. ChSMar 304.1

या जगात ख्रिस्तासह कार्य करण्याचे आपले पारितोषिक त्याच्याबरोबर दूसऱ्या जगात आणखीन सामर्थ्याने व आणखीन विशेष अधिकाराने कार्य करणे होय. - ख्राईस्ट ऑब्जेक्ट लेसन्स - ३६१. ChSMar 304.2