Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents

ख्रिस्ती सेवा

 - Contents
 • Results
 • Related
 • Featured
No results found for: "".
 • Weighted Relevancy
 • Content Sequence
 • Relevancy
 • Earliest First
 • Latest First
  Larger font
  Smaller font
  Copy
  Print
  Contents

  अमूल्य

  परमेश्वराची सेवा करणे ही वायफल गोष्ट नव्हे. जे स्वत:च संपूर्ण आयुष्य परमेश्वराच्या सेवेकरिता व्यतित करतात त्यांच्याकरिता मौल्यवान पारितोषिक ठेवलेले आहे. TFTC - ४:१०७.ChSMar 303.3

  त्याच्या मंडळीकरिता केलेला प्रत्येक त्यागाची परतफेड उत्तरोत्तर वाढत जाण्याच्या कृपेच्या वैभवाने करण्यात येईल. - द डिझायर ऑफ एजेस - २४९.ChSMar 304.1

  या जगात ख्रिस्तासह कार्य करण्याचे आपले पारितोषिक त्याच्याबरोबर दूसऱ्या जगात आणखीन सामर्थ्याने व आणखीन विशेष अधिकाराने कार्य करणे होय. - ख्राईस्ट ऑब्जेक्ट लेसन्स - ३६१.ChSMar 304.2

  Larger font
  Smaller font
  Copy
  Print
  Contents