Go to full page →

यशाचे रहस्य ChSMar 51

तरुणांनो, तुम्ही कार्यकर्त्याचे व मिशनरीचे अनुकरण करा आणि देवाला जाणून घ्या. त्याचे पुढे जाणे हे सकाळची तयारी करण्यासाठी सतत उन्नति करण्याकडे लक्ष लावा. उद्धाराबरोबर स्वत:ची ओळख करुन देण्यासाठी झटा. ख्रिस्तामध्ये विश्वासाने जगा. त्याने जे कार्य केले ते त्याने आत्मे जिंकण्यासाठी स्वत:चा प्राण अर्पण केला. जे तुमच्या संबंधामध्ये येतात. त्या आत्म्यांना वाचविण्याचे प्रयत्न करा. तुमचे शिक्षण पूर्ण होण्यासाठी तुम्ही त्यांच्याशी बोला. रेघांवर रेघा, नियमांवर नियम, थोडे येथे, थोडे तेथे ज्याने स्वत:ला समर्पण केले त्याच्याजवळ जा. नाशवंत जगाला वाचविण्यासाठी स्विकृत कामगार बना. - टेस्टिमोनिज फॉर द चर्च ६:४१६. ChSMar 51.3