Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents

ख्रिस्ती सेवा

 - Contents
 • Results
 • Related
 • Featured
No results found for: "".
 • Weighted Relevancy
 • Content Sequence
 • Relevancy
 • Earliest First
 • Latest First
  Larger font
  Smaller font
  Copy
  Print
  Contents

  यशाचे रहस्य

  तरुणांनो, तुम्ही कार्यकर्त्याचे व मिशनरीचे अनुकरण करा आणि देवाला जाणून घ्या. त्याचे पुढे जाणे हे सकाळची तयारी करण्यासाठी सतत उन्नति करण्याकडे लक्ष लावा. उद्धाराबरोबर स्वत:ची ओळख करुन देण्यासाठी झटा. ख्रिस्तामध्ये विश्वासाने जगा. त्याने जे कार्य केले ते त्याने आत्मे जिंकण्यासाठी स्वत:चा प्राण अर्पण केला. जे तुमच्या संबंधामध्ये येतात. त्या आत्म्यांना वाचविण्याचे प्रयत्न करा. तुमचे शिक्षण पूर्ण होण्यासाठी तुम्ही त्यांच्याशी बोला. रेघांवर रेघा, नियमांवर नियम, थोडे येथे, थोडे तेथे ज्याने स्वत:ला समर्पण केले त्याच्याजवळ जा. नाशवंत जगाला वाचविण्यासाठी स्विकृत कामगार बना. - टेस्टिमोनिज फॉर द चर्च ६:४१६.ChSMar 51.3

  Larger font
  Smaller font
  Copy
  Print
  Contents