Go to full page →

माहितीचा स्वीकार ChSMar 83

असे कितीतरी महान व उपयोगी कामगार आहेत ज्यांनी परमेश्वरामध्ये शिक्षण घेतले आहे. नम्र कार्याच्या अवस्थेमध्ये मोशे हा एक त्याच्या भावी जीवनामध्ये मिसर देशाचा भावी राजा होणार होता व परमेश्वर मोशेला राजाच्या दरबारातून आपल्या कार्यासाठी काढू शकत नव्हता, परंतु जेव्हा तो चाळीस वर्षे एक प्रामाणिक व नम्र मेंढपाळ म्हणून राहिला. त्याला परमेश्वराने आपल्या लोकांची सुटका करण्यासाठी शिकविले व तशी त्याची निवड केली होती. परमेश्वराच्या हातातील हत्यार म्हणून गिडीयनची निवड करण्यात आली की त्याने इस्त्राएल मधून सैन्यांची निवड करावी. इस्त्राएल लोकांची सुटका करण्यासाठी देवाने आलिशाला सुद्धा पाचारण केले होते. जेव्हा आमोस शेत नांगरीत होता तेव्हा देवाने त्याला संदेश देण्यासाठी पाचारण केले. जे कोणी सर्व देवाशी सहकार्य करुन त्याचे कार्य करतील ती अति उत्तम आणि कठिण कार्य आहे. म्हणून हे कार्य करण्यासाठी त्यांनी चातुर्याने धड्यांची निवड करुन अभ्यास करावा आणि ज्या प्रकारचे कार्य ते निवडतात ते त्यांच्या स्वभावाशी समरुप असावे. - गॉस्पल वर्कर्स. ३३२, ३३३. ChSMar 83.3