Go to full page →

मंडळीच्या सभासदांनी स्वत: शिक्षण घ्यावे ChSMar 85

मंडळीच्या सभासदांनी कार्य करणे अति आवश्यक आहे. यासाठी त्यांनी शिक्षण घ्यावे. त्यांनी झटून आपले धेय्य गाठावे. यामुळे त्यांची प्रतिष्ठा वाढून त्याच्यापर्यंत पोहोचतील, जर त्याच्याशी ते सहकार्य करतील. - टेस्टिमोनिज फॉर द चर्च. ९:१४०. ChSMar 85.3

आपण स्वतः पदवी मिळवून तशी पात्रता मिळविण्याची एकही संधी गमाऊ नये. देवाच्या कार्यासाठी सज्ञान होणेच उत्तम. - ख्राईस्ट ऑब्जेक्ट लेसन. ३३४. ChSMar 85.4