Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents

ख्रिस्ती सेवा

 - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First
    Larger font
    Smaller font
    Copy
    Print
    Contents

    मंडळीच्या सभासदांनी स्वत: शिक्षण घ्यावे

    मंडळीच्या सभासदांनी कार्य करणे अति आवश्यक आहे. यासाठी त्यांनी शिक्षण घ्यावे. त्यांनी झटून आपले धेय्य गाठावे. यामुळे त्यांची प्रतिष्ठा वाढून त्याच्यापर्यंत पोहोचतील, जर त्याच्याशी ते सहकार्य करतील. - टेस्टिमोनिज फॉर द चर्च. ९:१४०.ChSMar 85.3

    आपण स्वतः पदवी मिळवून तशी पात्रता मिळविण्याची एकही संधी गमाऊ नये. देवाच्या कार्यासाठी सज्ञान होणेच उत्तम. - ख्राईस्ट ऑब्जेक्ट लेसन. ३३४.ChSMar 85.4

    Larger font
    Smaller font
    Copy
    Print
    Contents