Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents

ख्रिस्ताचे बोधमय दाखले

 - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First

    शाश्वत जीवन प्राप्ती कशी करून घ्यावी?

    \“मग पाहा, कोणी एक शास्त्री उभा राहून त्याची परीक्षा पाहण्याकरीता म्हणाला, गुरूजी, काय केल्याने मला सार्वकालिक जीवन हे वतन मिळेल ? त्याने त्याला म्हटले, नियमशास्त्रांत काय लिहिले आहे ? तू काय वाचतोस ? त्याने उत्तर दिले, ‘तू आपला देव परमेश्वर याजवर पूर्ण मनाने, पूर्ण जीवाने, पूर्ण शक्तिने व पूर्ण बुध्दीने प्रिती कर; आणि ‘जशी आपणावर तशी आपल्या शेजाऱ्यावर प्रिती कर’ त्याने त्याला म्हटले, ठिक उत्तर केलेस; हेच कर म्हणजे वांचशील’ परंतु स्वत:स धार्मिक ठरवून घ्यावे अशी इच्छा धरून तो येशूला म्हणाला, माझा शेजारी तो कोण?COLMar 290.1