Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents

शेवट च्या दिवसातील घडामोडी

 - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First

    ख्रिस्ताचा सेवे मध्ये कार्यरत सेवक व्हा.

    जेव्हा मांडल्या कार्य करण्यासाठी तत्पर होतील तेव्हा पवित्र आत्मा त्यांचा विश्वासू प्रार्थनेचे उत्तर देईल. त्यांची विनंती मान्य करील आणि स्वर्गाच्या खिडक्या उघडून त्यांचा वर वाली पावसाचा पावसाचा वर्षाव होईल. रिव्हिव्ह अँड हेरॉल्ड. २५ फेब्रुवारी १८९०. LDEMar 110.1

    देवाचा पवित्र आत्म्याचा वर्षावाने व त्याचा गौरवाने सर्व पृथ्वी प्रकाशमान होईल. परंतु जो पर्यंत आपण प्रकाशमान होतानाही तो पर्यंत असे घडणार नाही. जो पर्यंत त्यांना देवा बरोबर एकत्र काम करण्याचा अनुभव येत नाही. तो पर्यंत त्यांना ते समजणार नाही. जेव्हा आपण पूर्ण पाने देवाचा पवित्र सेवे साठी स्वतःला वाहून देतो. देव परिस्थिती समजून घेईल आणि तो त्याचा वर वळीव वर्षाव करील. परंतु हे मोठ्या प्रमाणात होणार नाही कारण अजून मोठ्या प्रमाणात मांडल्या देवा बरोबर एकत्र काम करीत नाहीत. ख्रिश्चन सर्व्हिस २५३ (१८९६). LDEMar 110.2

    मंडळीतून निंदा नालस्तीव तुच्छता तसे स्वैर स्वभाव व आळस हे सर्व गन निघून जाईल हवे तरच पवित्र आत्म्याचे कार्य मंडळींमध्ये सुरु होईल. तेव्हा मंडळीला दिसेल कि देवाचे दूत मंडळीत आपले कार्य करीत आहे. टेस्टिमोनीज फॉर द चर्च ९: ४६ (१९०९). LDEMar 110.3