Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents

शेवट च्या दिवसातील घडामोडी

 - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First
    Larger font
    Smaller font
    Copy
    Print
    Contents

    पवित्र शास्त्र विरोधी खोटे आत्मा

    वर्तमान काळातील सत्य देवाचा लोकां पूर्ण पाने ठाऊक असणे आवश्यक आहे व त्याचे पालन करणे हि बांधणं कारक आहे. हि सत्ते बायबल मध्ये आहे. तसेच त्यांना मृतांची अवस्था समजणे आवश्यक आहे. कारण दुष्टात्त्मे लोकां समोर त्यांचा नाते वाईकांचा रूपाने येऊन सांगतील कि शब्बाथ मध्ये बदल करण्यात आला आहे. तसेच पैटर शास्त्रात नसलेली सत्ये ते सांगतील. - अली रायटिंगस ८७, (१८५४).LDEMar 90.1

    खोटे आत्मे प्रेषितांचे सोंग आणतात व पृथ्वी वर जिवंत असताना प्रेषितांनी पवित्र आत्म्या ने प्रेरित होऊन जे काही लिहिले त्यांचा अगदी उलट गोष्टीचा प्रसाद ते करतात पवित्र शास्त्र हे ईश्वराचा प्रेरणे ने लिहिलेले आहे हे ते नकरतात. द ग्रेट कॉंट्रोव्हर्सी ५५७ (१९११).LDEMar 90.2

    दोन तीन घोर चुकीचा तत्वांद्वारे १ जीवात्माच अमरत्व आणि २ रविवारचे पावित्र्य. सैतान लोकांना त्यांचा फसवेगिरीत ओढून घेईल. सवर्गीय अनमोल सत्य तश्याच प्रकार सादर करेल. तो लोकांचे आजार बरे करतो अनेक चमत्कार हि करतो व स्वर्गातील साक्ष देतो.LDEMar 90.3

    परंतु देवाचे लोक फसले जाणार नाहीत. या खोट्या ख्रिस्ताची शिकवणूक पवित्र शास्त्रनुसार नाहीत ते ओळखतात. त्यांचा लक्षात येईल कि त्यांचा आशीर्वाद हा श्वापदपुढे व त्यांचा मूर्ती पुढे नसणार्याना दिला गेला आहे. ज्या लोकां विषयी पवित्र शास्त्र ठाम पाने जाहीर करते कि देवाचा क्रोध त्यांचा वर ओतला जाईल. द ग्रेट कॉंट्रोव्हरसि ६२४, ६२५ (१९११). LDEMar 90.4

    Larger font
    Smaller font
    Copy
    Print
    Contents