Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents

शेवट च्या दिवसातील घडामोडी

 - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First

    खेड्या मध्ये चरित्राची सुधारणा करणे सोपे.

    पालक आपल्या कुटुंबा समवेत खेड्या पेक्षा शहरामध्ये राहण्याचे पसंद करतात कारण तिथे त्यांचा उदार निर्वाहाची सामग्री सहज उपलब्ध होती. मुलांना शाळा शिवाय इतर काहीच काम नसते. कारण शहराचा रस्त्यावर शिकण्यासारखे काहीच नसते. उलट तेथील संगतीने त्यांना वाईट गोष्टीचे च यासं लागू शकते. टेस्टिमोनीज फॉर द चर्च ५: २३२ (१८८२). LDEMar 57.1

    मुलाना शहरातील शाळांमध्ये पाठवा. थेतही मोहपास त्यांची आत पाहात आहे. आणि नीतिभ्रष्टतेचे आकर्षण आहेच. आणि मग त्यांना चांगली गुणी मुले बनविणाऱयांसाठी मुलांना व पालकांना हि फार कठीण होणार. फुंडमेंटल ऑफ द ख्रिश्चन एज्युकेशन ३२६ (१८९४). LDEMar 57.2

    शहरे मोहाने भरली आहे. शहरातील या भ्रष्टते पासून आपल्या मुलांना शक्यहोईल तितक्या दूर ठेवले पाहिजे. द एडव्हेंटिस्ट होम १३६ (१९०२). LDEMar 57.3

    हीच वेळ आहे कि आपल्या लोकांनी श्रयातून दूर आपल्या कुटुंबानं सहित जाऊन रहावे नाही तर आपले बहुतेक तरुणांनी मोठे लोक शत्रूचा जाळात अडकतील. टेस्टिमोनीज फॉर द चर्च ८: १०१ (१९०४). LDEMar 57.4

    शंभरातील एक हि कुटुंब असे नाही जे शहरामध्ये राहून त्यांचा मध्ये शारीरिक मानसिक आणि आध्यात्मिक वाढ होईल. आशा, प्रीती, आनंद, मिळविण्यासाठी दूर एकांत मिळविण्यासाठी आणि निसर्गाचा सानिध्यात च मिळतात. ज्या ठिकाणी टेकऱ्या, डोंगर, शेती, झाडी यांचा सानिध्यात मध्ये हे सर्व लपलेले असते. तुमचा मुलाना त्या शहरातील गोंगाटपासून दूर घेऊन जा. या मुले त्यांची माने अधिक निरोगी बनतील. त्या मुले त्यांची हृदये घरामध्ये देवाचा वाचनानं कडे आणण्यासाठी सोपे जाईल. एडव्हेंटिस्ट होम १३७ (१९०५). LDEMar 57.5